Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

स्वप्नं विकणारा माणूस (स्वप्नविक्या) इयत्ता सातवी | swapn vikanara manus

स्वप्नं विकणारा माणूस

Q1. स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव कसा होता?

Q2. वृत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

Q3. स्वप्नविक्याला कोणता आजार होता?

Q4. स्वप्न ऐकणाऱ्यांचे फायदे कोणते?

Q5. खालीलपैकी कोणती वस्तू स्वप्न विकणाऱ्या व्यक्तीच्या गाठोड्यातील नाही?

Q6. गावात येणाऱ्या व्यक्तीला गावकरी 'सपनविक्या' का म्हणत?
Q7. आठवण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q8. खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते?

Q9. मती कुंठित होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

Q10. तरतरी पेरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

Q11. गहिवरून येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

Q12. रमेशचा भाऊ शाळेत गेला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Q13. बँकेत शेतकऱ्याला कर्ज दिले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सरळरूप ओळखा.

Q14. खालीलपैकी कर या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Post a Comment

6 Comments