Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Rayat Shikshan Sanstha North Region Result Format

Rayat Shikshan Sanstha North Region Result Format 2023-24 रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग निकाल पत्रक
निकाल डाऊनलोड व वापरण्यासाठी संगणकाचा वापर करावा.
Sr.NO Details Items
1. इयत्ता 5 वी Click here
2. इयत्ता 8 वी Click here

शासकीय परिपत्रकानुसार आपण योग्य तो बदल करू शकता.
👉निकाल मोबाईलवर ओपन करू नका.
👉 सहावी व सातवी साठी प्रथम सत्रासाठी वापरलेली एक्सेल शीट वापरावे.
👉 पाचवी व आठवी *वर्गासाठी स्वतंत्र एक्सेल शीट* वापरायचे आहे.
👉हे शीट *फक्त 100 विद्यार्थ्यांसाठीच* आहे.
👉 विद्यालयाचा निकाल भरताना प्रथम *वर्गाचा कॅटलॉग* भरायचा आहे.
👉 *वर्गाचा कॅटलॉग या टॅब* मध्ये जाऊन विद्यार्थ्याचे नाव परीक्षा क्रमांक जनरल रजिस्टर नंबर प्रथम टाकून घ्यायचे आहेत.
👉 विद्यार्थी नावे किंवा इतर माहिती *कॉपी पेस्ट* करत असाल तर *पेस्ट ऑप्शन मध्ये व्ह्यालू आणि नंबर फॉरमॅटिंग ऑप्शन(Values and Number Formatting)* निवडायचा आहे.
👉 बॉय व गर्ल साठी *फक्त Bआणि G* वापरायचे आहे.
👉 त्यानंतर *वर्गाची माहिती भरा या टॅब मध्ये जाऊन सुरुवातीचा परीक्षा क्रमांक व शेवटचा परीक्षा क्रमांक* हा टाकायचा आहे.
*तो जर वर्गाच्या कॅटलॉग भरा मधील परीक्षा क्रमांकाशी जुळला नाही तर पुढे विद्यार्थ्यांचे नावे येणार नाहीत.* इतर माहिती सर्व पूर्ण भरायची आहे.
👉 त्यानंतर *वर्गाची हजेरी भरा या टॅब* मध्ये जाऊन वर्गाची हजेरी भरताना कामाचे एकूण दिवस व विद्यार्थ्यांची हजेरी भरायचे आहे.
👉 *सत्र दोन गुण नोंद या टॅब* मध्ये जाऊन विषयानुसार संकलित गुण नोंद करायची आहे.
👉 त्यानंतर एकत्रित वार्षिक निकाल पत्रक *ऑटोमॅटिक जनरेट* होणार आहे.
👉 एखाद्या विद्यार्थ्याला *गरज पडली तर त्यामध्ये सवलतीचे गुण देण्याची सोय सत्र 2 मध्ये एकत्रित निकाल पत्रकात* करण्यात आली आहे.
👉 *एकत्रित वार्षिक निकाल व्यवस्थित चेक करून* त्यानंतर *गोषवारा एक व दोन* व्यवस्थित चेक करून प्रिंट काढून घ्यायचे आहेत. *एक्सेल शीट अनप्रोटेक्ट(Unprotect Sheet) करण्याची गरज पडल्यास रिव्ह्यू या एक्सेल टॅब (Review)वरती जाऊन अनप्रोटेक्ट शीट वर क्लिक (password 1171)(Click) केल्यानंतर शीट लगेच अन प्रोटेक्ट होईल व परत काही बदल केल्यानंतर शीट प्रोटेक्ट करून ठेवायची आहे जेणेकरून त्या शीट मध्ये असणारी फॉर्मुले डिलीट (Formula Delete) होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे*
👉 त्यानंतर सत्र2 मध्ये जाऊन *प्रगती पुस्तक टॅब* मध्ये जाऊन सर्व माहिती व्यवस्थित चेक करून प्रिंट काढावयाची आहे.

Rayat Shikshan Sanstha North Region Result Format

श्री.गांगर्डे आर.एस.
महात्मा गांधी विद्यालय, कर्जत
ता. कर्जत, जि. अहमदनगर
mb no. 9404695635
श्री.काळूखे व्ही.एस.
मढेवडगाव
ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
mb no. 7588079450
श्री.हाडबे आर.टी.
अकोळनेर
ता. नगर, जि. अहमदनगर
mb no. 9970383876

Post a Comment

0 Comments