Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

सामान्यज्ञान General knowledge | स्कॉलरशिप | सैनिक स्कूल


सामान्यज्ञान General knowledge | स्कॉलरशिप |  सैनिक स्कूल


 

 

Q1.भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व रुंदीचे प्रमाण किती आहे?





Q2.भारताच्या पहिला महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या?





Q3.नोबेल पुरस्कार मिळणारे पाहिले भारतीय कोण?





Q4.भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?





Q5.भारताचे राष्ट्रीय फुल कोणते?





Q6.भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?




Q7.भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?





Q8.भारतातील कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त सौरउर्जा तयार होते?





Q9.भारतीय सिनेमाचे जनक कोण ?





Q10.भारतात खालीलपैकी कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने पोस्ट व्यवस्था सुरु केली?





Q11.खालीलपैकी कोणती नदीला दक्षिणेची गंगा म्हणतात?





Q12.कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते?




Q13.खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषांची संख्या हि स्रीयांपेक्षा कमी आहे?





Q14.भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या नदीवर आहे?





Q15.राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करतात?





Q16.भारतीय समुद्र किनार पट्टीची एकूण लांबी किती?





Q17.खालीलपैकी कोणती रेषा हि भारत आणि चीन या दोन देशांच्या मध्ये आहे?





Q18.खालीलपैकी कोणती रेषा हि भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान आहे?





Q19.भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?





Q20.भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?





Post a Comment

10 Comments