Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

2.सामान्यज्ञान General knowledge | स्कॉलरशिप Scholarship | सैनिक स्कूल Sainik School


2.सामान्यज्ञान General knowledge | स्कॉलरशिप Scholarship |  सैनिक स्कूल Sainik School 

Q1.'ओणम' हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

Q2.खालीलपैकी कोण नील दर्पणचे लेखक आहेत?

Q3.खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे दादाभाई नौरोजी यांनी सुरु केले?

Q4.कोणता ग्रह लाल ग्रह या नावाने ओळखला जातो?

Q5.खालीलपैकी कोणता ग्रह हा वादळी ग्रह म्हणून ओळखला जातो?

Q6.पृथ्वीच्या सर्वात जवळील तारा कोणता ?
Q7.खालीलपैकी कोणत्या ग्रहाला निळा ग्रह म्हणतात?

Q8.सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

Q9.रात्र आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

Q10.खालीलपैकी खेडा सत्याग्रह कोणी केला?

Q11.चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

Q12.भारताने आपला पहिला उपग्रह कोणत्या देशाच्या मदतीने पाठवला ?
Q13.खालीलपैकी कोणता भारताचा पहिला उपग्रह आहे?

Q14.हिराकूड प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?

Q15.हिराकूड प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q16.धवलक्रांती कशाशी संबंधित आहे?

Q17.हरितक्रांती कशाशी संबंधित आहे ?

Q18.धवलक्रांतीचे जनक कोण ?

Q19.हरितक्रांतीचे जनक कोण?

Q20.खालीलपैकी आसाम राज्याची राजधानी कोणती?

Post a Comment

7 Comments