Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Scholarship Exam 2022 Question Paper 5th Math पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका गणित

Scholarship Exam 2022 Question Paper 5th
Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

(Scholarship Exam 2022 Question Paper) The Scholarship exams and all other resources on this website are totally free.There are difficult practise questions in each of our free Scholarship Exam. Here are a few examples of questions from the Scholarship Exam 2022 Question Paper. To see the response, click on an option next to each query.

(शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका) या वेबसाइटवरील शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर सर्व संसाधने पूर्णपणे विनामूल्य आहेत. आमच्या प्रत्येक विनामूल्य शिष्यवृत्ती परीक्षेत कठीण सराव प्रश्न आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका प्रश्नांची काही उदाहरणे येथे आहेत. प्रतिसाद पाहण्यासाठी, प्रत्येक प्रश्नाच्या पुढील पर्यायावर क्लिक करा.

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q1. 5 dozen + 2 gross = ? dozens

Q1. 5 डझन + 2 ग्रोस = किती डझन ?

Q2.The numbers divisible by 37 are arranged in ascending order. What will be the number at the sixth place?

Q2. 37 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सहाव्या स्थानावर कोणती संख्या

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q3. If 12th August 2017 was Saturday, then which days would occur 5 times in August?

Q3. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार पाच वेळा येतील ?

Q4. If the difference between two decimal fractions is 4.585 and one of the fractions is 3.256, then what is the other decimal fraction?

Q4. दोन दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे. त्यापैकी एक दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q5. Choose the incorrect option.

Q5. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा.

Q6. Find the percentage of the shaded portions in the adjoining figure

Q6. खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा.

Scholarship Exam 2022 Question Paper

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q7. What is the difference between the smallest 3 digit odd number and the greatest 2 digit even number?

Q7. तीन अंकी लहानात लहान विषम संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या यामधील फरक किती ?

Q8. What is the difference between the first and the last number if 5.435, 5.084, 5.123, 5.064 are arranged in ascending order

Q8. 5.435, 5.084, 5.123, 5.064 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q9. Vijayrao purchased 30 dozen oranges at the rate of Rs. 50 per dozen. 15 oranges were spoiled. He sold the remaining oranges at Rs. 6 per orange. How much profit or loss did he earn in this transaction?

Q9. विजयरावांनी ₹ 50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी ₹6 प्रति संत्रे या दराने विकली. तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला ?

Q10. If 15 kg 500gm of rice is filled in a box then how much rice will be required to fill 10 such boxes?

Q10. एका डब्यात 15 कि. 500 ग्रॅम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील ?

Q11. A bottle can contain 125ml of scented oil. How many bottles will be required to fill 4 l of scented oil?

Q11. एका बाटलीत 125 मिली. सुवासिक तेल भरले. तर 4 लीटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q12. 3∆4$ is completely divisible by 6. Which numbers will occur in place of $ and ∆ respectively?

Q12. 3∆4$ या संख्येला 6 ने नि:शेष भाग जातो तर $ व ∆ च्या जागी अनुक्रमे

Q13. Which fraction of the following options does not indicate the equivalent fraction of the unshaded portion in the given figure?

Q13. सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही ?

Scholarship Exam 2022 Question Paper

Q14. In how many years the principle amount of Rs. 4,000 will get double at the rate of 10 % p.a. by simple interest?

Q14. ₹ 4,000 10% दराने सरळव्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल ?

Q15. In the adjoining figure, by how much is the number of triangles more or less than that of number of rectangles?

Q15. खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे?

Scholarship Exam 2022 Question Paper

प्रश्न रद्द करण्यात आला आहे.

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q16. Which of the following options has the place value of 5, the least?

Q16. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे ?

Q17. Choose the incorrect option from the given alternatives.

Q17. खाली दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य पर्याय निवडा.

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q18. 504m long wire is cut at 8 places at equal distance. What will be the length of each piece?

Q18. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल ?

Q19. Write the correct option from the given alternatives.

Q19. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा.

Q20. By how much is the sum of number edges and vertices of a cuboid, more than the difference of the number of edges and faces of a cube?

Q20. इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q21. Harjeet took a loan of Rs. 20,000 from a bank at the rate of 7 p.c.p.a. for 3 years. How much simple interest will he have to pay to the bank?

Q21. हरजितसिंगने बँकेतून ₹20,000 द.सा.द.शे. 7 दराने 3 वर्षांसाठी सरळव्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल ?

Q22. Complete the following series.

Q22. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

Scholarship Exam 2022 Question Paper

Q23. How many times 3/4 should be added to 3/4 , to get the addition 3?

Q23. 3/4 या अपूर्णांकात किती वेळा 3/4 मिळविल्यास बेरीज 3 येईल ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q24. In a market, if the cost of 17 boxes of mangoes is Rs. 6,035, then what will be the price of 25 such boxes?

Q24. बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेट्यांची किंमत ₹ 6,035 आहे, तर अशा 25 आंब्याच्या पेट्यांची किंमत किती ?

Q25. Maria had to reach for a seminar at 10.30a.m. but her vehicle got punctured and she got late by 45min. Then at what time did she reach for the seminar?

Q25. मारीयाला सेमिनारसाठी साडे दहा वाजता पोहोचायचे होते. परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशिर झाला, तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली ?

Q26. Which of the following options is incorrect?

Q26. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

Q27. How many 2 digit numbers have 6 in them?

Q27. दोन अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q28. What remains if 10 is subtracted from 10 % of 200?

Q28. 200 च्या शे. 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात ?

Q29. Which of the pairs is neither co-prime nor twin prime?

Q29. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळही नाही व सहमूळही नाही ?

Scholarship Exam 2022 Question Paper

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q30. Sameer wrote six lakhs seven as 6000007 by mistake. By how much is his answer wrong?

Q30. समीरने 'सहा लक्ष सात' ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून 6000007 अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले ?

Q31.

Scholarship Exam 2022 Question Paper

Q32.A fencing is to be put around a square shape garden with area 625sq.m. What will be the expenses for a 4 layered fencing around it, if the rate of fencing is Rs. 50 per meter?

Q32. 625 चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रूपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q33. Under a tree plantation programme, a social welfare organisation decided to plant trees at 5km distance on 100km long road, on both the sides. How many trees can be planted?

Q33. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किमी. लांबीच्या रस्त्यावर 5 किमी अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील ?

Q34. Sandeep has a bundle of notes of Rs. 100 from serial number 42378 to 42432. If instead of Rs. 100 notes, he wants Rs. 500 notes, how many notes of Rs. 500 can he get?

Q34. संदीपजवळ 42378 क्रमांकापासून 42432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रूपयांचे एक बंडल आहे. त्या 100 रूपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रूपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रूपयांच्या एकूण किती नोटा येतील ?

Q35. Aditya incurred Rs. 9,500 expenditure towards travel for his Kerala trip. He spent Rs. 7,250 on miscelleneous expenses. How much did he spend in all for Kerala trip?

Q35. आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी साडे नऊ हजार प्रवासखर्च व सव्वा सात हजार रूपये इतर खर्च झाला तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रूपये खर्च झाले ?

Q36. What is the time in the adjacent clock?

Q36. शेजारील घड्याळात किती वाजले आहेत ?

Scholarship Exam 2022 Question Paper

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q37. Find the perimeter of the adjoining figure if the area of every square is 1 sq. cm.

Q37. खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौ. सेमी. असल्यास आकृतीची परिमिती काढा.

Scholarship Exam 2022 Question Paper

Q38. 435 × 1 * = 5 * * 0 In this multiplication, * has the same digit. Find the digit in place of *.

Q38. 435 x 1 * = 5 * * 0 या गुणाकारात * च्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q39. Iqbal purchased an old motorcycle at Rs. 25,000. He spent Rs. 8,500 on its repairs, Rs. 2,500 for its colouring and then sold it at Rs. 38,500. How much profit did he earn in the following transaction?

Q39. इकबालने 25,000 रूपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरूस्तीसाठी ₹ 8,500 व रंग देण्यासाठी ₹ 2,500 खर्च केला व ती गाडी 38,500 रूपयाला विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला ?

Q40. Which of the following is a correct statement?

Q40. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?

Q41. Which is the greatest number?

Q41. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

Scholarship Exam 2022 Question Paper

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q42. To help the flood victims, the students of Adarsh Vidyalaya collected Rs. 47,989 and the students of Saraswati Vidyalaya collected Rs. 8,493. From the total amount if Rs. 50,042 are used for domestic items and remaining amount is used for food packets. How much amount is spent on food packets?

Q42. आदर्श विद्यालयाने ₹ 47,989 व सरस्वती विद्यालयाने ₹ 8,493 पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा केला. त्यातील ₹ 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला ?

Q43. Which of the following statements is correct?

Q43. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?

Q44. What is the diameter of a circular ground whose radius is 7.6m?

Q44. 7.6 मी. त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q45. 2.25m cloth is required to stitch a shirt. How much cloth is required to stitch 5 such shirts?

Q45. एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर कापड लागते. तर पाच शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल ?

Q46. How much more is the number of divisors of 36, than that of divisors of 24?

Q46. 36 च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24 च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ?

Q47. What will be the consecutive number after seventy five lakhs nine thousand five hundred and thirty five?

Q47. पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q48. Under “Tree Conservation” programme, Maharashtra Government planted 8000 trees on Amravati-Akola and Amravati-Yavatmal Highway, on both sides of the road. If 40 % trees are planted on Amravati-Akola highway, how many trees are planted on Amravati-Yavatmal highway?

Q48. ‘वृक्ष संवर्धन' कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गांला दुतर्फा 8000 झाडे लावली. त्यापैकी शे. 40 झाडे अमरावती अकोला महामार्गांला लावली. तर अमरावती - यवतमाळ महामार्गांला किती झाडे लावली?

Q49. Observe the pictorial information and answer the questions. In a village, people have different coloured Ration Cards.

Scholarship Exam 2022 Question Paper

Q49.खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली दिलेल्या रंगांची रेशनकार्ड आहेत.

Scholarship Exam 2022 Question Paper

Q49. What is the number of houses that have orange colour card?

Q49. केशरी रेशनकार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती ?

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Q50. How many times is the number of houses with white card to that of the number of houses with yellow and orange colour card?

Q50. पांढरे रेशनकार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे ?

Your Score:

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

(Scholarship Exam 2022 Question Paper) The Scholarship exams and all other resources on this website are totally free.There are difficult practise questions in each of our free Scholarship Exam. Here are a few examples of questions from the Scholarship Exam 2022 Question Paper. To see the response, click on an option next to each query.

(शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका) या वेबसाइटवरील शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर सर्व संसाधने पूर्णपणे विनामूल्य आहेत. आमच्या प्रत्येक विनामूल्य शिष्यवृत्ती परीक्षेत कठीण सराव प्रश्न आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका प्रश्नांची काही उदाहरणे येथे आहेत. प्रतिसाद पाहण्यासाठी, प्रत्येक प्रश्नाच्या पुढील पर्यायावर क्लिक करा.

Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी

Post a Comment

3 Comments