त्रिकोणाची परिमिती | Perimeter of a triangle scholarship Navodaya exam Sainik school exam* त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय ? उत्तर - त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती होय. * त्रिकोणाची परिमिती काढताना आपल्याला त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल त्यासाठी सूत्र वापरावे लागेल. त्रिकोणाची परिमिती = सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज * What is the perimeter of a triangle ? Answer - The sum of all the sides of a triangle is the perimeter of that triangle. * While finding the perimeter of a triangle, we have to use the formula to add up all the sides of the triangle. Perimeter of triangle = Sum of the lengths of the sides *उदा. एका त्रिकोणाची बाजूंची लांबी 18 सेमी, 10 सेमी व 13 सेमी आहे तर परिमिती किती ? त्रिकोणाची परिमिती = बाजूंच्या लांबीची बेरीज त्रिकोणाची परिमिती = 18 + 10 + 13 त्रिकोणाची परिमिती = 41 त्रिकोणाची परिमिती = 41 सेमी *E.g. What is the perimeter of a triangle whose sides are 18 cm, 10 cm and 13 cm? Perimeter of triangle = Sum of the lengths of the sides Perimeter of triangle = 18 + 10 + 13 Perimeter of triangle = 41 Perimeter of triangle = 41 cm *सरावासाठी खालील टेस्ट सोडवा.
3 Comments
समर्थ
ReplyDeleteShamraje Anil Bhujbal
ReplyDeleteGauri Nitin ghyatad
ReplyDelete