Area of a rectangle | आयताचे क्षेत्रफळ Javahar navodaya vidyalay entrance exam Sainik school exam Scholarship exam* क्षेत्रफळ म्हणजे काय ? उत्तर - आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे क्षेत्रफळ होय. * आयत या आकृतीचे क्षेत्रफळ काढताना आपल्याला खालील सूत्राचा उपयोग करावा लागेल. आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी * What is area? Answer - Area is the measure of the space occupied by a figure on a surface. * To find the area of a rectangle we have to use the following formula. Area of rectangle = length x width *उदा. एका आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 13 सेमी आहे तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती होईल? आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी आयताचे क्षेत्रफळ = 18 x 13 आयताचे क्षेत्रफळ = 234 आयताचे क्षेत्रफळ = 234 sq.cm *E.g. If the length of a rectangle is 18 cm and width is 13 cm, then what will be the area of the rectangle? Area of rectangle = length x width Area of rectangle = 18 x 13 Area of rectangle = 234 Area of rectangle = 234 sq.cm *सरावासाठी खालील टेस्ट सोडवा. *Solve the following test for practice.
0 Comments