Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

8th scholarship exam paper 2022 Marathi | आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका २०२२

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२

प्रश्न 01 ते 03 साठी सूचना
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा :

      सामूहिक कार्य हे मधमाशांच्या मधुकुंभासारखे असते. राणीमाशीला त्या रचनेत महत्त्वाचे व्यक्तिगत कार्य असते, तेवढेच महत्त्व कामकरी माशांना, सर्वांच्या सहयोगातून, बिंदूबिंदूतून मधुकोष जमा होत असतो. या उलट हुकूमशहाच्या आदेशाची तुलना वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांशी करावी लागेल. गावातल्या प्रत्येक कृतीला मधमाशीसारखा सहयोग अंश लाभला पाहिजे, तो तपासून पाहिला पाहिजे, आजच्या संकरित समाजव्यवस्थेसाठी भरघोस स्नेहाचे पीक घ्यायला अशा दक्षतेची आवश्यकता आहे. या कल्पनेत आहे तीसुद्धा या माणुसकीचीच उत्तम जोपासलेली समज. युक्ती-शक्तीबरोबरच भक्तीसुद्धा वाढली पाहिजे. स्पर्धे पेक्षादेखील सहकारातून आपण जास्त कमवू शकतो याचा इसार आजच्या काळाने दिला आहे.

Q1. उत्तम समाजव्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही ?

Q2. उताऱ्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते ?

Q3. पुढीलपैकी कोणता शब्द उताऱ्यात विशेषण म्हणून आला नाही ?

8th scholarship exam paper 2022 Marathi | आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका २०२२

प्रश्न 04 ते 06 साठी सूचना
खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा :

आड वाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास.
उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवुनिया जगास
सूर्य गगनातुनि ओतुद्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा !
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने,
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत !
आणि अंती दिन एक त्या वनात
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा, घेरुनी तयाते,
नेई उडवुनि त्या दूर दूर कोठे !
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी !

Q4. कवितेतील वर्णानानुसार दुःख कोणाला झाले आहे?

Q5. कवितेतील नाम व त्याला दिलेले विशेषण यांतील अयोग्य जोडी ओळखा.

8th scholarship exam paper 2022 Marathi | आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका २०२२

Q6. पाचोळ्याचा उपहास कोण करत आहे ?

Q7. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.

8th scholarship exam paper 2022 Marathi | आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका २०२२

Q8. 'क्लेश' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?

Q9. पुढीलपैकी अशुद्ध शब्द किती आहेत?

‘अधुनिक, नावीन्य, मुल्य, नातेवाईक, वैदयकिय, स्वीकार, येवून, ठेवून, ठराविक’

Q10. गावातील सर्व गावकरी त्याच्या त्या गोष्टीची पुन:पुन्हा चर्चा करत होते. (या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या अर्थाचा योग्य आलंकारिक शब्द निवडा.)

8th scholarship exam paper 2022 Marathi | आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका २०२२

Q11. 'उपरती होणे' या वाक्प्रचाराचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता ?

8th scholarship exam paper 2022 Marathi | आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका २०२२

Q12. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील म्हणीचा अर्थ योग्य आहे ? (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा .)

Q13. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दात अनुस्वाराचा उच्चार अयोग्य अनुनासिक वापरुन लिहिला आहे?

Q14. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडशब्दांची संधीफोड योग्य नाही?

Q15. पुढीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य निवडा. ( अचूक दोन पर्याय निवडा. )

8th scholarship exam paper 2022 Marathi | आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका २०२२

Q16. मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q17. पुढीलपैकी वचनबदलानुसार विसंगत जोडी ओळखा.

Q18. पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेल्या सामान्य रुपातील शब्दाचा मूळ शब्द कोणता ?

तो रखवालीच्या पवित्र्यात पलंगाखाली बसून राहिला.

Q19. पुढीलपैकी कर्मणी प्रयोग असणारे वाक्य कोणते ? ( अचूक दोन पर्याय निवडा)

8th scholarship exam paper 2022 Marathi | आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका २०२२

Q20. ‘मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो होतो.' या वाक्याचा अर्थ न बदलता कोणते अकरणरुपी वाक्य तयार होईल ?

Q21. पुढील ओळीतील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

'सुखी सगळ्यांना ठेव देवराया,
मागणे हे अमुचे तुझ्या पाया.'

Q22. पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते ?

Q23. पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकारात कोणता साम्यवाचक शब्द येणार नाही ?

Q24. तुरुंगात असताना सावरकरांनी कोणते महाकाव्य लिहिले?

Q25. साहित्यिक व त्यांची टोपणनावे यानुसार कोणती जोडी चुकीची आहे?

Your Score:

Post a Comment

2 Comments