Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Scholarship Ascending And Descending Order Quiz math | चढता उतरता क्रम पाचवी शिष्यवृत्ती गणित

Scholarship Ascending And Descending Order Quiz | चढता उतरता क्रम पाचवी शिष्यवृत्ती 

 

Q1. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?





Q2. 4948, 9487, 9448, 9494, 9872 या संख्यांचा चढता क्रम लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल ?





Q3. 354, 345, 453, 543, 355 या संख्यांचा उतरता क्रम लिहिल्यास मधल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?





Q4. 10 X 20 + 45 ........... 20 X 30 + 35





Q5. 77987, 97878, 77897, 97548, 78948 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास उजवीकडून पाचवी संख्या कोणती येईल ?





Q6. 25, 78, 98, 94, 26, 72, 64 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसऱ्या व पाचव्या क्रमांकाच्या संख्येचा गुणाकार किती ?




Q7. 99999 ........... 100000





Q8. 10000, 9999, 999, 1000, 99999, 900, 100000 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधल्या संख्येचा सहस्रस्थानचा अंक कोणता?





Q9. 10 X 10 X 10 ............. 10000 ÷ 10





Q10. 64633, 636363, 6363, 6463, 6373 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटची संख्या कोणती येईल ?





Q11. 78848 ....... 78884





Q12. 22222, 24242, 24252, 25252, 26262 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या व शेवटची संख्या यांची बेरीज किती येईल?




Q13. 4837, 8347, 4378, 7384 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटच्या संख्येतील दशक स्थानचा अंक कोणता ?





Q14. 344578, 345478, 345784, 344378, 345783 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती असेल ?





Q15. 29, 99, 28, 27, 54, 72 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसऱ्या व 5 व्या संख्येचा गुणाकार किती येईल?





Q16. 36 ÷ 6 + 8 ....... 48 ÷ 6 + 30





Q17. 54630, 54360, 54730, 54832, 54940 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येची वजाबाकी किती ?





Q18. 12 X 5 - 5 .......... 10 X 6 - 4





Q19. 94998..........94984





Q20. 12 x 4 - 10 ...... 12 x 5 - 30





Post a Comment

2 Comments