Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Scholarship Tense marathi | शिष्यवृत्ती परीक्षा काळ (मराठी)

 Scholarship Tense marathi | शिष्यवृत्ती परीक्षा काळ (मराठी)

Q1. जाईल ( या क्रियापदाचा काळ ओळखा.)

Q2. वाचतो - ( या क्रियापदाचा काळ ओळखा.)

Q3. होते - ( या क्रियापदाचा काळ ओळखा.)

Q4. सविता चित्रकार आहे. ( या वाक्यातील काळ ओळखा.)

Q5. चोर तुरुंगातून पळून गेला होता. ( या वाक्यातील काळ ओळखा.)

Q6. बाबा वर्तमानपत्र वाचत आहे. ( या वाक्यातील काळ ओळखा.)
Q7. समर चित्रपट पाहणार आहे. ( या वाक्यातील काळ ओळखा.)

Q8. आम्ही अभ्यास करू. ( या वाक्यातील काळ ओळखा.)

Q9. खालील पर्यायातून वर्तमानकाळ असलेले वाक्य ओळखा.

Q10. खालील पर्यायातून भविष्यकाळ असलेले क्रियापद ओळखा.

Q11. वर्तमानकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा.

Q12. भूतकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा.
Q13. स्वातंत्र्य सैनिक देशासाठी लढले होते.

Q14. रोहित उद्या आजोळी ......

Q15. सर्व पक्षी आता शिकाऱ्याच्या जाळ्यात ......

Q16. आमिषाने काकांना पत्र ......

Q17. वर्तमानकाळ करा आईने पोळ्या बनवल्या.

Q18. उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ......

Q19. वेगळा शब्द ओळखा

Q20. वेगळा शब्द ओळखा

Post a Comment

4 Comments