Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Scholarship Operations on Numbers: Addition | शिष्यवृत्ती गणित संख्यावरील क्रिया - बेरीज

Operations on Numbers: Addition

 Scholarship Operations on Numbers: Addition | शिष्यवृत्ती गणित संख्यावरील क्रिया - बेरीज

Q1. 4500 + 25 + 378 = .........

Q2. 980384 + 4727920 =..........

Q3. There are 5429 mango and 838 jackfruit trees in an orchard. How many trees are there in total?

एका फळांच्या बागेत 5429 आंब्यांची झाडे व 838 फणसांची झाडे आहेत तर बागेत एकूण किती झाडे आहेत ?

Q4. How many must be added to 988 to obtain the largest four-digit number?

चार अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळविण्यासाठी 988 मध्ये किती मिळवावे लागतील ?

Q5. If a school library has 750 books of essays, 500 books of grammar, and 450 other books, then how many books are there in total in the library?

एका शाळेच्या ग्रंथालयात निबंधाची साडे सातशे पुस्तके आहेत व व्याकरणाची पावणे पाचशे पुस्तके आहेत व इतर सव्वा चारशे पुस्तके आहेत तर ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत?

Q6. 54 hundred + 79 ones + 25 tens =

54 शतक + 79 एकक + 25 दशक = ?
Q7. 47298 * + 542394 = 1015377 So which number will be in place of *?

47298 * + 542394 = 1015377 तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

Q8. What is the sum of the largest five-digit number and the smallest six-digit number?

पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या व सहा अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती ?

Q9. Nine thousand five hundred twenty + seven thousand two hundred one + three hundred forty-five =?

नऊ हजार पाचशे वीस + सात हजार दोनशे एक + तीनशे पंचेचाळीस = ?

Q10. What is the sum of the place values of 7 in the number 723784?

723784 या संख्येतील 7 च्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?

Q11. 425 + 7389 + 438 = ?

Q12. In the month of May, three and a quarter lakhs tourists visited Mahabaleshwar and three quarter lakhs visited Ajanta - Verul caves. How many more tourists visited Mahabaleshwar than Ajanta - Verul caves?

मे महिन्यात महाबळेश्वरला सव्वा तीन लाख पर्यटकांनी भेट दिली तर अजिंठा वेरूळ लेण्यांना पाऊन लाख पर्यटकांनी भेट दिली. तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली ?
Q13. 4525 + 7889 + 638 = ?

Q14. What is the sum of the place values of 7 in the number 723784?

728784 या संख्येतील 8 च्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?

Q15. 53624* + 245261 = 781506 So which number will be in place of *?

53624* + 245261 = 781506 तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

Post a Comment

3 Comments