Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Scholarship Navodaya Exam Perimeter Math | पाचवी स्कॉलरशिप गणित परिमिती | नवोदय प्रवेश परीक्षा

Scholarship Navodaya Exam Perimeter Math | पाचवी स्कॉलरशिप गणित परिमिती | नवोदय प्रवेश परीक्षा 

Q1. 9 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती काढा.

Q2. रुंदी 7 सेमी व उंची 2 सेमी असेलेल्या आयताची परिमिती किती ?

Q3. एका आयताची परिमिती 28 सेमी आहे त्याची रुंदी 4 सेमी असेल तर लांबी किती ?

Q4. एका चौरसाची परिमिती 96 सेमी आहे तर त्याची बाजू किती ?

Q5. त्रिकोणाच्या दोन समान बाजूंची लांबी 6 सेमी आहे व तिसऱ्या बाजूची लांबी 8 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती?

Q6. 6 सेमी , 8 सेमी , 7 सेमी बाजू असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती काढा.
Q7. समभूज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची बाजू किती ?

Q8. 16 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती किती ?

Q9. एका चौरसाकृती मैदानाला चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर तर लागेल जर त्या मैदानाची बाजू 90 मी असेल ?

Q10. तीनही बाजू समान असलेल्या त्रिकोणाची बाजू 8 सेमी आहे तर त्याची परिमिती किती ?

Q11. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. आयताची परिमिती 48 सेमी आहे तर आयताची लांबी किती ?

Q12. 15 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती ?
Q13. एका वर्तुळाकृती बागेला पाच पदरी तारेचे कुंपण घालावयाचे आहे. बागेचा व्यास 32 मी व परीघ 122 मी असल्यास किती तार लागेल ?

Q14. सर्व बाजू समान असलेल्या षटकोनाची परिमिती 72 सेमी आहे तर त्याची एक बाजू किती असेल ?

Q15. 28 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती ?

Post a Comment

4 Comments