Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Scholarship Math 5th | पाचवी स्कॉलरशिप गणित संख्याज्ञान 1 ते 100 पर्यंतच्या संख्या

 

Scholarship Math 5th | पाचवी स्कॉलरशिप गणित संख्याज्ञान 1 ते 100 पर्यंतच्या संख्या 


Q1. दोन अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येतो ?





Q2. 1 ते 100 मध्ये 8 हा अंक किती वेळा येतो ?





Q3. 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती ?





Q4. 5 हा अंक नाही अशा एकूण दोन अंकी संख्या किती ?





Q5. 40 ते 50 दरम्यान 4 हा अंक किती वेळा येतो ?





Q6. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांत 1 हा अंक किती वेळा येतो ?




Q7. 0 हा अंक नाही अशा एकूण दोन अंकी संख्या किती ?





Q8. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यात 8 हा अंक किती वेळा येतो ?





Q9. 1 ते 100 मध्ये 6 हा अंक जितक्या वेळा येतो तितक्या वेळा 6 हा अंक घेऊन त्यांची बेरीज केल्यास किती उत्तर येईल ?





Q10. दोन अंकी संख्येत 3 हा अंक किती वेळा येतो ?





Q11. 1 ते 100 मध्ये 8 हा अंक किती वेळा येतो ?





Q12. 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो ?




Q13. 1 ते 100 मध्ये 4 एकक स्थानी आहे अशा दोन अंकी संख्या किती ?





Q14. 1 ते 100 मध्ये 8 दशकस्थानी आहे अशा दोन अंकी संख्या किती ?





Q15. 1 ते 100 मध्ये 3 हा अंक नसणाऱ्या दोन अंकी संख्या किती ?





Q16. दोन अंकी संख्यामध्ये 8 हा अंक नाही अशा एकूण किती संख्या आहेत ?





Q17. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या वगळता इतर संख्या किती आहेत ?





Q18. 1 ते 100 मध्ये 8 दशकस्थानी आणि 2 एकक स्थानी असलेल्या दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?





Q19. 1 ते 100 मध्ये 6 एककस्थानी असलेल्या दोन अंकी संख्या किती ?





Q20. 1 ते 100 मध्ये 4 व 5 हे अंक एकूण किती वेळा येतात?





Post a Comment

11 Comments