Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

My Vocabulary Day 7


 

My Vocabulary Day 7

अ.नं. इंग्रजी शब्द उच्चार मराठी अर्थ
1 Around अराउंड् सभोवताली
2 Gas गॅस वायू
3 Vapour व्हेपर् वाफ
4 Dust डस्ट् धूळ
5 Particle पार्टिकल कण
6 Total टोटल एकूण
7 Increase इन्क्रीझ वाढणे
8 Proportion प्रपोर्शन हिस्सा किंवा प्रमाण
9 Decrease डिक्रीझ कमी होणे
10 Found फाऊन्ड सापडणे
11 Find फाईन्ड शोधणे
12 Near निअर जवळ
13 Mixture मिक्स्चर मिश्रण
14 Several सेव्हरल अनेक
15 Chief चिफ मुख्य

खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखून त्यावर क्लिक करा.

Q1. Around -

Q2. Gas -

Q3. Vapour -

Q4. Dust -

Q5.Dust particles -

Q6. Total -

Q7. हिस्सा -

Q8. वाढ होणे -

Q9. कमी होणे -

Q10. सापडणे -

Q11. शोधणे -

Q12. जवळ -

Q13. मिश्रण -

Q14. अनेक -

Q15. मुख्य वायू -

Your Score:

Post a Comment

7 Comments