Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

My vocabulary Day 16

My vocabulary

My Vocabulary Day 16

अ.नं. इंग्रजी शब्द उच्चार मराठी अर्थ
1 Purpose पर्पज उद्देश, हेतू
2 Impossible इम्पॅासिबल अशक्य
3 Spend स्पेंड खर्च, घालवणे
4 Without विदआउट च्याशिवाय
5 Without Water विदआउट वाॅटर पाण्या शिवाय
6 Characteristics कॅरॅक्टरिस्टीक्स् वैशिष्ट्ये
7 Odour ओडर् वास
8 Dissolve डिझाॅलव्ह विरघळणे
9 Seawater सीवॅाटर समुद्राचे पाणी
10 Salty साॅल्टी खारट
11 Frozen फ्रोझन गोठलेले, बर्फ झालेले
12 Enough इनफ पुरेसे
13 Quantity काॅन्टीटी प्रमाण
14 Convert कन्व्हर्ट रुपांतर
15 River रिव्हर नदी

खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखून त्यावर क्लिक करा.

Q1.Purpose -

Q2. Impossible -

Q3. Spend -

Q4. Without -

Q5. Without water

Q6. Characteristics -

Q7. Odour -

Q8. Dissolve -

Q9. समुद्राचे पाणी -

Q10. खारट -

Q11. गोठलेले -

Q12. पुरेसे -

Q13. प्रमाण -

Q14. रुपांतर -

Q15. नदी -

Your Score:

Post a Comment

3 Comments