Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Motion, Force and Work 7 Class Science Quiz | गती, बल व कार्य प्रशोत्तरे सातवी विज्ञान


 Motion, Force and Work 7 Class Science Quiz | गती, बल व कार्य प्रशोत्तरे सातवी विज्ञान

Q1. The minimum distance traversed in a particular direction along a straight line is called ......

एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतरास ..... असे म्हणतात




Q2. Distance is a .... quantity.

अंतर ही .... राशी होय.




Q3. Displacement is a .... quantity.

विस्थापन ही .... राशी आहे.




Q4. The unit of measurement of distance and displacement is the metre.

अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतीतील एकक मीटर (m) हेच आहे.



Q5. Acceleration is a ..... quantity.

त्वरण हि .... राशी आहे?




Q6. The unit of acceleration is ....

त्वरण ह्या राशीचे एकक .... असे आहे




Q7. If a body traverses a distance in direct proportion to the time, the speed of the body is ............... .

जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल, तर त्या वस्तूची चाल ............. असते.




Q8. ....... is the distance traversed by a body in a particular direction in unit time.

........ म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर.




Q9. In SI System, the unit of work is .....

SI पद्धतीत कार्याचे एकक .... आहे.




Q10. the unit of displacement is ....

विस्थापनाचे एकक .... आहे.




Q11. while the unit of force is ....

बलाचे एकक .... आहे.




Q12. In CGS system the unit of work is .....

CGS पद्धतीत कार्याचे एकक .... आहे.



Q13. If a mass of one kilogram is placed on a frictionless surface and pulled with an acceleration of 1m/s2, the force applied is called .....

एक किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1m/s2 इतक्या त्वरणाने ओढले, तर त्यासाठी लावलेल्या बलाला ..... असे म्हणतात.




Post a Comment

0 Comments