Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

5.Food Safety 7th standard Questions | अन्नपदार्थाची सुरक्षा इयत्ता- सातवी प्रश्नोत्तरे



Food Safety 7th standard Questions | अन्नपदार्थाची सुरक्षा इयत्ता- सातवी प्रश्नोत्तरे


Q1. Drying the food grains from farms under the hot sun is called .......

शेतातील धान्य प्रखर सूर्य प्रकाशात सुकवणे याला ................... असे म्हणतात.




Q2. Materials like milk are instantly cooled after heating up to a certain high temperature. This method of food preservation is called ........

दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला ................ असे म्हणतात.




Q3. Salt is a .................. type of food preservative.

मीठ हे ................ आहे.




Q4. Vinegar is a .................. type of food preservative.

व्हिनेगर हे ................. आहे.




Q5. Which of the following day is celebrated as World Food Day?

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो?




Q6. Which substance is used to adulterate milk?

दुधामध्ये भेसळ करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात?



Q7. Which substance is used to adulterate red chilly powder?

मिरची पावडरमध्ये भेसळ करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात?




Q8. Which substance is used to adulterate termeric powder?

हळद पावडरमध्ये भेसळ करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात?




Q9. Which substance is used to adulterate rava?

रवामध्ये (गरा) भेसळ करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात?




Q10. How does food adulteration occur among the following?

खालीलपैकी अन्नभेसळ कशी होते?




Q11. Why are foods exposed to ionizing radiation?

अन्नपदार्थांवर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा का करतात?




Q12. Which gas is used to air-tight food containers?

खाद्यपदार्थ हवाबंद करण्यासाठी कोणता वायू वापरतात?




Q13. What can you do to prevent food wastage and spoilage ?

अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये यांसाठी तुमची भूमिका काय असेल?




Post a Comment

2 Comments

  1. Food Safety 7th standard Questions | अन्नपदार्थाची सुरक्षा इयत्ता- सातवी प्रश्नोत्तरे

    ReplyDelete