Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

4.Nutrition in Living Organisms | सजीवांतील पोषण | 7th Class Science MCQ questions

Nutrition in Living Organisms | सजीवांतील पोषण | 7th Class Science MCQ questions



 

Q1. Some animals live on the body surface of other animals and obtain their food by sucking their blood. This is called ...... nutrition

इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला ..... पोषण असे म्हणतात.





Q2. Animals that depend on other animals for their food are ......

काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात त्यांना ..... म्हणतात.





Q3. live inside the body of other animals and obtain their food. This is .... nutrition.

शरीराच्या आत राहून प्रत्यक्ष अन्न किंवा रक्त शोषून करतात या पद्धतीला ...... पोषण म्हणतात.





Q4. Which of the following does Holozoic nutrition?

खालीलपैकी समभक्षी पोषण करतो ?





Q5. Animals that obtain their food from both plants and animals are called .......

काही प्राणी अन्नासाठी वनस्पती व प्राणी या दोन्हींवर अवलंबून असतात त्यांना ..... म्हणतात.





Q6. Conversion of food into simple soluble forms is called ........

अन्नाचे रुपांतर विद्राव्य घटकात होणे याला .... म्हणतात.




Q7. What is the function of Potassium in plants?

वनस्पतीमध्ये पोटॅशिअमचे कार्य काय आहे?





Q8. What is the function of Phosphorus in plants?

वनस्पतीमध्ये फॉस्फरसचे कार्य काय आहे?





Q9. Heterotrophic plants do not contain chlorophyll.

परपोषी वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसते.




Q10. Who fixes atmospheric nitrogen?

वातावरणातील नायट्रोजनचे स्थिरीकरण कोण करते?





Q11. What is the function of Magnesium in plants?

वनस्पतीमध्ये मॅग्नेशिअमचे कार्य काय आहे?





Q12.two or more than two different types of plants live together to fulfill their needs of nutrition,protection, support, etc. with each others’ help. This type of nutrition is called ...... nutrition.

दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच ...... पोषण म्हणतात.





Q13. Plants absorb nitrogen from the atmosphere.

वनस्पती वातावरणातील नायट्रोजन शोषून घेते.




Q14. The process of taking in and using food, which takes place in living organisms is called .....

पोषकद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.





Q15. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called ..... nutrition.

काही सजीव स्वत:चे अन्न स्वतः तयार करून त्या वर स्वत:चे पोषण करतात. या पोषणपद्धतीला ...... म्हणतात.





Q16.Some organisms depend on other organisms, plants or animals, for their food. This is called .... nutrition.

काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात अशा पोषण पद्धतीला ..... म्हणतात.





Q17. Plants use the ..... gas in the air to make food.

वनस्पती अन्न तयार करण्यासाठी हवेतील ..... वायूचा उपयोग करतात.





Q18.6CO2 + 6H2O --> ......+ 6O2





Q19. The leaves have microscopic openings called stomata

पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात.




Post a Comment

3 Comments