Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

3.Properties of Natural Resources | नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म | 7th class science MCQ quiz

Properties of Natural Resources | नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म | 7th class science MCQ quiz


 

Q1. The capacity of air to hold moisture depends upon the ......... of the air.

हवेत बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या ......... प्रमाणे ठरते.





Q2. When water freezes, its .................increases

पाणी गोठताना त्याचे ..................वाढते





Q3. ................. soil has pH 7.

................ मृदेचा pH 7 असतो.





Q4. Uses of Soil.

मातीचे उपयोग -





Q5.What is a solute?

द्राव्य म्हणजे काय?





Q6. Water is a good coolant and is used in motor vehicles to control the temperature of the engine.

पाणी हे उत्तम शीतक असून गाड्यांच्या रेडिएटर्स मध्ये इंजिन चे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.




Q7. Why water is a universal solvent?

पाणी हे वैश्विक द्रावक का आहे?





Q8. As we go higher above sea level atmospheric pressure .........

वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून उंच जाताना ....... हाेत जातो.





Q9. The pressure of air that we call ‘.........’.

हवेच्या दाबालाच .......... म्हणतात.





Q10. Which instrument is used to measure atmospheric pressure?

वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?





Q11) atmospheric pressure at sea level is about .......... per square metre.

समुद्रसपाटीला वातारणाचा दाब सर्व साधारणपणे ........ इतका असतो.





Q12) atmospheric pressure is not the same in all the directions.

वातावरणाचा दाब सर्व दिशांना सारखा नसतो.



Q13) When rays of light fall on minute particles, the particles spread the light in all the directions. This natural phenomenon is called ......... of light.

जेव्हा प्रकाशकिरण हवेतील सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखूरतात. या नैसर्गिक घटनेस .......... असे म्हणतात.





Q14) The proportion of water vapour in the air is high during the ..........

हवेतील बाष्पाचे प्रमाण कोणत्या ऋतूमध्ये जास्त असते?





Q15. Which of the following gas keeps the earth warm?

खालीलपैकी कोणता वायू पृथ्वीला उबदार ठेवतो?





Q16. In winter, the density of the air decreases.

थंडीमध्ये हवेची घनता कमी होते.




Q17. While freezing, the ......... of water is lowered.

गोठताना पाण्याची ....... कमी होते.





Q18. ..... soil has pH less than 6.5

....... मातीचा pH 6.5 पेक्षा कमी असतो.





Post a Comment

2 Comments