Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

10 Class Geography | इयत्ता दहावी भूगोल स्थान व विस्तार

10 Class Geography | इयत्ता दहावी भूगोल स्थान व विस्तार 


 

Q1. जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक आहे ?





Q2. सांबा हा नृत्यप्रकार प्रसिद्ध असणारा देश कोणता?





Q3. 'जगाचा कॉफीचा पॉट' असे कोणत्या देशाला संबोधले जाते?





Q4. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते?





Q5. ब्राझील या देशाची राजधानी कोणती ?





Q6. भारताकडे एक तरुण देश म्हणून पहिले जाते कारण -




Q7. ब्राझील हा देश कोणत्या देशाच्या अधिपत्याखाली होता?





Q8. भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट तर ब्राझिलचा ........... असतो.





Q9. ब्राझील देशाचे नाव ......... या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे





Q10. ब्राझील देशातील लोकप्रिय खेळ कोणता?





Q11. ब्राझील देशाला कोणत्या साली स्वातंत्र्य मिळाले?





Q12. ब्राझील हा देश प्रमुख्याने दक्षिण गोलार्थात आहे.



Q13. ब्राझील व भारत या दोन्ही देशातील राजवट ... प्रकारची आहे.





Q14. खालीलपैकी मसाल्याच्या पदार्थासाठी कोणता देश प्रसिद्ध आहे?





Q15. भारताचे राजधानीचे शहर कोणते?





Q16. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान राष्ट्र आहे .




Q17. भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प असे म्हणतात.




Q18. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.




Q19. ब्राझिलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.




Q20. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.




Post a Comment

1 Comments