Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

इयत्ता दहावी भूगोल लोकसंख्या | 10 class geography Population

इयत्ता दहावी भूगोल लोकसंख्या

 इयत्ता दहावी भूगोल लोकसंख्या | 10 class geography Population


Q1. खालीलपैकी कोणत्या गोष्टीच्या लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो?

Q2. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश .......... आहे.

Q3. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझील या देशाचा जगात कितवा क्रमांक लागतो?

Q4. २०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ........ व्यक्ती प्रती चौकिमी आहे .

Q5. भारत जगाच्या एकूण भूभागापैकी ......... भूक्षेत्र व्यापतो.

Q6. ब्राझील जगाच्या एकूण भूभागापैकी ......... भूक्षेत्र व्यापतो.
Q7. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ......... लोकसंख्या भारतात आहे.

Q8. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ......... लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे.

Q9. ब्राझीलची लोकसंख्येची सरासरी घनता ........ व्यक्ती प्रती चौकिमी आहे .

Q10. भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.
Q11. ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.
Q12. भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.Q13. भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.
Q14. ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे
Q15. ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण समान आहे.
Q16. भारतात जनगणना किती वर्षांनी होते?

Post a Comment

4 Comments