Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

नैसर्गिक वनस्पती व प्राणी पश्नोत्तरे | 10 class geography Natural Plants and Animals

इयत्ता दहावी नैसर्गिक वनस्पती व प्राणी पश्नोत्तरे

 नैसर्गिक वनस्पती व प्राणी पश्नोत्तरे

Q1. ............. देशात जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती आहेत.





Q2. ब्राझील येथील वनांना ' जगाची फुफ्फुसे ' म्हणतात. कारण-





Q3. ब्राझील मधील .......... या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात.





Q4. भारताच्या ........... भागात एकशिंगी गेंडा आढळतो.





Q5. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा ........... हा एकमेव देश आहे.





Q6. ......... हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.




Q7. खालीलपैकी कोणता वनप्रकार ब्राझील मधील नाही?





Q8. खालीलपैकी कोणता वनप्रकार भारतात नाही?





Q9. ब्राझील मध्ये खालीलपैकी कोणता वन्य जीव नाही ?





Q10. खालीलपैकी कोणती भारतीय वनस्पती नाही?





Q11. ब्राझील मध्ये रोका (Roca) कशास म्हणतात ?





Q12. ‘सॅव्हाना’ वनप्रकार गुणधर्म -




Q13. कोंडोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी ब्राझील देशात आढळतो.




Q14. खालील वनस्पती ओळखा.


देवदार वृक्ष



Q15. खालील वनस्पती ओळखा.


पाऊ ब्रासील



Q16. खालील वनस्पती ओळखा.


खेजडी



image credits- 10class book

Post a Comment

2 Comments

  1. विशाल गोरवे

    ReplyDelete
  2. पवार रेशमा बारकु

    ReplyDelete