Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

5th Scholarship Math MCQ | पाचवी स्कॉलरशिप गणित सराव प्रश्न | संख्याज्ञान (Numbers) | sainik school | Javahar navodya entrance test


5th Scholarship Math MCQ | पाचवी स्कॉलरशिप गणित सराव प्रश्न | संख्याज्ञान (Numbers) | sainik school | Javahar navodya entrance test

 


Q1.सात कोटी पंच्याहत्तर हजार दोनशे सदतीस ही संख्या अंकात लिहा.





Q2.सात हजार + सातशे + सत्तर + सतरा = ?





Q3)99,999 या संख्येत 1 मिळविला असता येणारी संख्या अक्षरात लिहा





Q4)50 सहस्त्र ही संख्या अंकात कशी लिहावी ?





Q5.पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष बारा हजार नऊशे आठ ही संख्या अंकात कशी लिहावी ?





Q6.साडे पंच्च्यानव लक्ष ही संख्या अंकात कशी लिहावी ?




Q7.सर्वात मोठ्या नऊ अंकी संख्येचे अक्षरात लेखन कसे कराल?





Q8.पाच अंकी एकूण संख्या किती आहेत ?





Q9.हजार रुपयांच्या 150 नोटा म्हणजे किती रुपये?





Q10)25 शतक म्हणजे किती?





Q11.पन्नास लक्ष + पन्नास हजार + पन्नास = ?





Q12)7,00,000 चे योग्य वाचन कोणते ?




Q13)600 हजार म्हणजे किती ?





Q14.चार कोटी पंचवीस हजार पाचशे ही संख्या अंकात लिहा ?





Q15)350 शतक ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?





Q16.योग्य जोडी कोणती ?





Q17.चुकीचा पर्याय निवडा.





Q18.नऊ लक्ष सात हजार आठशे बेचाळीस ही संख्या अंकात लिहा .





Q19)50,00,000 चे योग्य वाचन कोणते ?





Q20.100 रुपयांच्या 700 नोटा म्हणजे किती रुपये ?





Post a Comment

7 Comments