Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

2.पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा | स्थानिक किंमत | Place Value | fifth Standard Scholarship | Sainik school exam MCQ

 

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा | स्थानिक किंमत | Place Value | fifth Standard Scholarship | Sainik school exam MCQ

Q1) 50000 + 3000 + 700 + 20 + 9 = ?





Q2) 38,29,542 या संख्येत सर्वात जास्त स्थानिक किंमत असलेला अंक कोणता ?





Q3) 97,38,678 या संख्येतील 8 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?





Q4) 74842 या संख्येतील शतक व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती ?





Q5) 97238 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे?





Q6) 2743968 ची विस्तारित मांडणी कोणती ?




Q7) 50 दसहजार + 77 हजार + 7 शतक = ?





Q8) 80000 + 3 + 4000 + 50 + 900 = ?





Q9) 78,65,845 या संख्येतील 5 च्या स्थानिक किंमतीची बेरीज व 8 च्या स्थानिक किंमतीची बेरीज यातील फरक किती?





Q10) 37,905 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत ÷ 5 ची स्थानिक किंमत = ?





Q11) 84,96,278 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती ?





Q12) 8 शतक + 45 सहस्त्र = ?




Q13) 27,34,728 या संख्येतील 7 च्या स्थानिक किंमतीची बेरीज किती ?





Q14) 90000+0+5000+40+200 =?





Q15) 57,93,428 या संख्येतील 9 व 2 च्या दर्शनी किंमतीतील फरक किती ?





Q16) 7 लक्ष + 25 सहस्र + 8 शतक + 9 = ?





Q17) 45,697 या संख्येतील 5 व 9 च्या स्थानिक किंमतीची वजाबाकी किती ?





Q18) 34,58,789 या संख्येतील 7 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती ?





Q19) 87,549 या संख्येतील 5 व 9 च्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती ?





Q20) 17,46,679 या संख्येतील सहस्र व शतक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती ?





Post a Comment

3 Comments