Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

1. The Living World : Adaptations and Classification | 7th Standard Science Quiz | इयत्ता - सातवी विज्ञान

 

1. The Living World : Adaptations and Classification | 7th Standard Science Quiz | इयत्ता - सातवी विज्ञान




Q1.What is the scientific Name of dog?

कुत्रा या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय?





Q2.What is the scientific name of cow?

गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय?





Q3.The leaves and flowers of which of the following plants attract insects.

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची पाने व फुले कीटकांना आकर्षित करतात.





Q4.Which of the following plants have Haustorial roots to absorb food?

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला अन्नग्रहण करण्यासाठी चुषक मुळे असतात.





Q5.Which of the following plants are adapted to live in deserts?

खालीलपैकी कोणती वनस्पती वाळवंटात राहण्यासाठी अनुकूल आहे?





Q6.Which of the following plants is suitable for living in water?

खालीलपैकी कोणती वनस्पती पाण्यात राहण्यासाठी अनुकूल आहे?




Q7.Which of the following animals is called ship of desert?

खालीलपैकी कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात?





Q8.Which of the following animals has thick skin?

खालीलपैकी कोणत्या प्राण्याची त्वचा जाड असते?





Q9.Why are the eyes of herbivores located below and on the side of the forehead?

शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूला का असते?





Q10.What are the adaptations in the body of carnivores?

मांसाहारी प्राण्यांच्या शरीरात कोणते अनुकूलन झालेले आहे?





Q11)Which of the following organs is used by fish for respiration?

मासा श्वास घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अवयवाचा उपयोग करतो?





Q12)Which of the following is false about the duck?

खालीलपैकी बदक या प्राण्याविषयी चुकीची माहिती कोणती?




Q13)Fungi have chlorophyll and perform photosynthesis.

बरुशीमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे ती प्रकाशसंश्लेषण करू शकते.




Q14)Plants need nitrogen, phosphorus and potassium for growth.

वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते.




Q15.Why do desert plants have no leaves?

वाळवंटातील वनस्पतींना पाने का नसतात?





Q16.Why do plants and animals need adaptation?

वनस्पती व प्राणी यांना अनुकुलनाची गरज का आहे?





Q17.What are the characteristics of desert plants?

वाळवंटातील वनस्पतींची वैशिष्ट्ये काय आहेत?





Q18.What are the characteristics of aquatic plants?

जलीय वनस्पतींची वैशिष्ट्ये कोणती ?





Post a Comment

5 Comments