Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

जनरल नॉलेज

1. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

A. हिमालय

B. सह्याद्री
C. एव्हरेस्ट
D. कळसुबाई




Click here for Answer कळसुबाई (१६४६ मी. उंची ) ता.अकोले जि.अहमदनगर


2.महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती ? .
A. ३५

B. ३६
C. ३७
D. ३४




Click here for Answer ३६ पालघर या जिल्ह्याची निर्मिती १ ऑगस्ट २०१४ रोजी झाली

3.रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? .
A. डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील

B. महात्मा गांधी
C. महर्षी कर्वे
D. वरील पैकी नाही




Click here for Answer डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली स्थापना केली



4.महारष्ट्र राज्याची निर्मिती केंव्हा झाली ?
A. १ मे १९५९

B. १ मे १९६०
C. १ मे १९६१
D. १५ ऑगस्ट १९५७




Click here for Answer १ मे १९६० रोजी महारष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभाग आहेत



5. महारष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?
A. मुंबई
B. नागपूर
C. पुणे
D. दिल्ली




Click here for Answer नागपूर



Post a Comment

1 Comments