Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

व्हाईटबोर्ड एनिमेशन व्हिडिओ मोफत तयार करा | White Board Animation Video freeव्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ मोफत  तयार करा 
Step 1:

व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ


व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ मोफत  तयार करण्यासाठी www.renderforest.com या वेबसाईटला भेट द्या किंवा गुगल ला सर्च करा renderforest 

Step 2:

व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

वरील लिंक ला क्लिक करा.

स्टेप 3:- sign in या बटनावर क्लिक करा.
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ
स्टेप 4:- 

व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

गुगल अकाऊंटच्या सहाय्याने लॉग इन करा.

स्टेप 5 :-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ
log in झाल्यानंतर वरील इमेज मध्ये दिसल्याप्रमाणे video या tab वर माउस नेल्यावर drop down लिस्ट येईल त्यामधून create video या बटनावर क्लिक करा.

स्टेप 6:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

त्यानंतर चित्राप्रमाणे Explainer animation या बटनावर क्लिक करा.

स्टेप 7:-

व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

वरील प्रमाणे create now या बटनावर क्लिक करा.

स्टेप 8:-

व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

Type your story या बटनावर क्लिक करा.

स्टेप 9:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ


वरीलप्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला मजकूर Type करा आणि Generate Project या बटनावर क्लिक करा.
स्टेप 10 :-

व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

परत एकदा  Generate Project या बटनावर क्लिक करा.

स्टेप 11:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

मजकूर Add करण्यासाठी add text या रकान्यात मजकूर add करा.
नवीन स्लाईड साठी add new slide या बटनावर क्लिक करा.

स्टेप 12:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ


नवीन स्लाईड सिलेक्ट करा. 

स्टेप 13:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

स्लाईड सिलेक्ट झाल्यावर import या बटनावर क्लिक करा.

स्टेप 14:-

व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

आता या ठिकाणी दोन स्लाईड आहेत दुसऱ्या स्लाईड मध्ये मजकूर आणि image हि add करू शकता.

स्टेप 15:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ
आपल्या स्लाईड तयार झाल्यावर Preview या बटनावर क्लिक करा.

स्टेप 16:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ

व्हिडिओ साठी म्युझिक add करू शकता किंवा स्किप करा.

स्टेप 17:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ


तुमचा व्हिडिओ तयार होई पर्यंत वाट पहा.

स्टेप 18:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ


व्हिडिओ प्ले करून पहा.

स्टेप 19:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ


तयार झालेला व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या प्रोफाईल वार क्लिक करा आणि आलेल्या लिस्ट मधून Videos या बटनावर क्लिक करा.

स्टेप 20:-
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ


Download या बटनावर क्लिक करा.

Thanks

Post a Comment

0 Comments