Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन इयत्ता दहावी भूगोल | Tourism, Transport and Communications Class X Geography SSC

पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन इयत्ता दहावी भूगोल
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन इयत्ता दहावी भूगोल | Tourism, Transport and Communications Class X Geography SSC


 

Q1. खालीलपैकी स्वस्त वाहतुकीचे साधन कोणते ?

Q2. आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे ........ % व्यापार सागरी मार्गाने होतो.

Q3. भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
Q4. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
Q5. देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
Q6. ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
Q7. भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.
Q8. ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?

Q9. जगातील सर्वात जास्त लांब पल्ल्याची अंतर्गत जलवाहतूक कोणत्या नदीतून होते?

Q10. भारतातील अति पूर्व व अति पश्चिम टोकांवरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक सुमारे ..... मिनिटांचा आहे.

Q11. भारतात दोन प्रमाणवेळा मानल्या जातात.
Q12. भारतीय प्रमाणवेळेसाठी (IST) ..... पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे.
Q13. 82° 30' हे रेखावृत्त ..... शहराजवळून जाते.

Q14. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ....... पुढे आहे.

Q15. दिल्ली येथे दुपारचे १२ वाजले आहेत. ब्राझीलिया येथे किती वाजले असतील?

Q16. भारतीय अवकाश संशोधन संस्थाः

Post a Comment

0 Comments