Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी विरामचिन्हे | Scholarship Exam

Scholarship Exam
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा.

Q1. अबब ! केवढा मोठा डोंगर हा!

Q2. राजू शाळेत लवकर पोहोचला.

Q3. तुला कोणती भाजी आवडते ?

Q4. 'वंदे मातरम्' हे आपले राष्ट्रीय गीत आहे.

Q5. आशा , निकिता व अंजली या तिघी मैत्रिणी आहेत.

Q6. 'उदगारचिन्ह' यासाठी योग्य विरामचिन्ह निवडा.

Q7. एकेरी अवतरणचिन्ह यासाठी असणारे योग्य विरामचिन्ह निवडा .

Q8. ; या चिन्हाचे योग्य नाव निवडा.

Q9. ! या चिन्हाचे योग्य नाव निवडा.

Q10. ? या चिन्हाचे योग्य नाव निवडा.

Q11. चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य निवडा.

Q12. मी तुझी पेन्सिल घेऊ का ( या वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या.)

Q13. सुजित अमित व राकेश तिघे फिरायला गेले. ( या वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या.)

Q14. अरे बापरे किती मोठा हत्ती ( या वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या.)

Q15. सुजय हुशार आहे पण शिष्यवृत्ती परीक्षेला बसला नाही. ( या वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या.)

Q16. अजय गावाला गेला ( या वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या.)

Q17. तुम्हाला कोठे जायला आवडेल ( या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावे लागेल ?)

Q18. आजोबा म्हणाले, \" शाब्बास ! अशीच प्रगती करत करा.\" ( या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत?)

Q19. करेंगे या मरेंगे हि घोषणा गांधीजींनी दिली. ( या वाक्यात योग्य प्रकारे कसे लिहाल.)

Q20. चैत्र वैशाख जेष्ठ हे मराठी महिने आहेत ( या वाक्यात अनुक्रमे कोणती कोणती विराम चिन्हे द्यावी लागतील.)

Your Score:

Post a Comment

1 Comments