Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

2.Plants Structure and Function | 7th Science | वनस्पती रचना आणि कार्ये | सातवी विज्ञान


2.Plants Structure and Function | 7th Science | वनस्पती रचना आणि कार्ये | सातवी विज्ञान

 

Q1.The part that grows from inside the seed towards the soil is called the ..........

बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास .......... म्हणतात.





Q2.The part that grows above the ground from inside the seed is called ..........

बीच्या आतून जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास काय म्हणतात ?





Q3. Part of plants that grow underground for support are called ..........

जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या अवयवास .......... म्हणतात.





Q4.The broad, spread-out part of the leaf is called the .........

पानाच्या पसरट भागाला ........... म्हणतात.





Q5.The part of the plant growing below the soil for support is called Petiol.

वनस्पतीला आधार देणाऱ्या अवयवास देठ म्हणतात.




Q6.The edge of a leaf is called the ..........

पर्णपत्राच्या कडेला .......म्हणतात.




Q7.The roots have hair like threads. They are called .........

मुळांच्या टोकावर केसांसारखे धागे असतात त्यांना .......... म्हणतात.





Q8.What is Leaf apex?

पर्णाग्र म्हणजे काय ?





Q9.The root-cap protects the root-tip from injuries.

मूलटोपी मुळाच्या टोकाचे संरक्षण करते.



Q10.Thread-like or fibre-like roots arising from the stem are called ..........

खोडापासून फुटणाऱ्या तंतुसारख्या मुळांना ..... म्हणतात.





Q11)Identfy the name of the diagram.

आकृती ओळखा.





Q12)The tip is covered by cap-like structure called the.........

मुळाच्या टोकावर टोपी सारखा भाग असतो त्यास काय म्हणतात?





Q13) Identfy the name of the diagram.

आकृती ओळखा.





Q14)In the bud condition the petals are covered by leaf-like parts called sepals which are green in colour. They are called ......

कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे ......... होय.





Q15. ..........is the male reproductive part of the flower.

फुलाचा हा पुल्लिंगी भाग म्हणजे ....... होय.





Q16. ........... is the female reproductive part of the flower.

फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून त्यास ....... म्हणतात.





Q17. After maturity, anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called ...........

परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला ...... असे म्हणतात.





Q18. Seeds which get divided into two equal parts are called .......... seeds.

दोन समान भाग होणाऱ्या बीला काय म्हणतात?





Post a Comment

10 Comments